एक्स्प्लोर
Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ?
मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकरांशी संबंधित कंपनीच्या पाच सदस्यांविरोधात सत्र न्यायालयानं समन्स बजावलं आहे.बनावट आणि खोटी कागदपत्रं सादर केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांना कंपनी कायद्याअंतर्गत इतर गुन्ह्यांसाठी प्रथमदर्शनी दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. ए. ए. जोगळेकर यांनी संबंधितांना सहा फेब्रुवारी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















