एक्स्प्लोर
Eknath Shinde Gajanan Kirtikar Meet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट
Eknath Shinde Meets Gajanan Kirtikar : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (Shiv Sena) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आधी 40 आमदारांना आपल्या सोबत घेतल्यानंतर लोकसभेच्या 12 खासदारही शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली. गजानन कीर्तिकर हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तिकर देखील शिंदे गटात सामील होणार का असा प्रश्न विचारला जात आहेत.
मुंबई
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
आणखी पाहा






















