एक्स्प्लोर
MIDC पेक्षा रहिवासी भागच स्थलांतरित करा, प्रदूषणकारी कंपन्यांच्या उलट्या बोंबा
डोंबिवली एमआयडीसीतील २१ प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारने क्लोजर नोटीस बजावली होती. यानंतर या निर्णयाविरोधात प्रदूषणकारी कंपन्यांनी उलट्या बोंबा मारत चक्क सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. कारखानदार आणि कंपन्यांची संघटना असलेल्या कामा संघटनेनं सरकारच्या निर्णयाला विरोध करत बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे. कंपन्या बंद केल्यास कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत आम्हाला सुधारण्याची एक संधी देण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे. तर दुसरीकडे कंपन्या स्थलांतरित करण्याऐवजी एमआयडीसीला लागून असलेला निवासी भागच स्थलांतरित करण्याच्या उलट्या बोंबा कारखानदारांनी मारल्या आहेत.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















