एक्स्प्लोर
Advertisement
Datta Dalavi Bail Thane : दत्ता दळवींच्या सुटकेपूर्वी ठाणे पोलिसांची जमावबंदीची घोषणा
Datta Dalavi Bail Thane : दत्ता दळवींच्या सुटकेपूर्वी ठाणे पोलिसांची जमावबंदीची घोषणा ठाकरे गटाचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना मुलुंड कोर्टाने जामीन मंजूर केला आहे काही दिवसांपूर्वी दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत वक्तव्य केले होते त्यानंतर त्यांना मुलुंड कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. मुलुंड कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला असून काही वेळातच ठाणे मध्यवर्ती कारागृहातून दत्ता दळवी यांची सुटका होणार आहे.. ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला असून या ठिकाणी कारागृहाच्या बाहेर ब्यारी गेटिंग देखील करण्यात आली आहे तसेच या ठिकाणी दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत
मुंबई
Raj Thackeray VS Narhari Zirwal : राज ठाकरेंना नरहरी झिरवाळांचं प्रत्युत्तर #abpमाझा
Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Mumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझा
Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?
Shivsmarak Special Report : समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion