एक्स्प्लोर
Mumbai Cruise Party : 'तो मी नव्हेच' नवाब मालिक यांच्या आरोपांनंतर काशिफ खानची ABP माझाला मुलाखत
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका सुरु केली आणि त्यानंतर त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. काशिफ खान यांचं नाव चर्चेत आलं. एफटीव्हीचे (फॅशन टीव्ही) इंडिया हेड असलेल्या काशिफ खान यांनी या आरोपांनंतर पहिली मुलाखत 'एबीपी माझा'ला दिली आहे. क्रूझवरील पार्टी काशिफ खान (Kashif Khan) यांनी आयोजित केली होती आणि समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर कारवाई होऊ दिली नाही, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला होता. याशिवाय मलिक यांनी केलेल्या अन्य आरोपांवरही काशिफ खान यांनी माझाच्या मुलाखतीत उत्तरं दिली आहे.
Tags :
Nawab Malik Shahrukh Khan Wankhede Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Aryan Khan News Kiran Gosavi Cruise Drugs Aryan Khan Bail Yasmeen Wankhede Kashif Khan Aryan Khna Granted Bail Shahrukh Khan Mannat Mannat Drugs Kashif Khan Sameer Wankhede Whos Is Kashif Khan Kashif Khan Cruise Partyमुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















