एक्स्प्लोर
Aryan Khan : आर्यन खान जामिनावर सुटणार की कोठडीतला मुक्काम वाढणार याचा आज फैसला
क्रूझ पार्टी प्रकरणी अटक झाल्यानंतर, जवळपास तीन आठवडे कोठडीत काढणाऱ्या आर्यन खानच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा जामिनावर सुटणार की त्याचा कोठडीतला मुक्काम वाढणार याकडे बॉलिवूडसह सगळ्यांचच लक्ष असणार आहे. शेवटच्या सुनावणीवेळी, म्हणजे 14 ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामिनावर दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला. तसंच सलगच्या सुट्ट्यांमुळं आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला. मात्र आज न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















