एक्स्प्लोर
Thane Congress | केंद्र सरकार आरक्षणाविरोधात, ठाणे काँग्रेसचं भाजपविरोधात आंदोलन | ABP Majha
केंद्र सरकार आरक्षणविरोधात असल्याचा आरोप करत ठाण्यात आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अनुसुचित जाती, जमातींच्या विरोधात निर्णय घेत असल्याचा दावा काँग्रेसनं केला.
ठाणे शासकीय विश्राम गृह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर