एक्स्प्लोर
Mumbai Local : मध्य रेल्वेवर AC लोकलच्या अधिक 80 फेऱ्या वाढणार
मध्य रेल्वेवर पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या 80 हून अधिक फेऱ्या वाढणार आहे. मात्र या सर्व फेऱ्या एसी लोकलच्या असणार आहेत. नवीन वेळापत्रक भरून काढण्यासाठी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.
मुंबई
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
आणखी पाहा





















