एक्स्प्लोर
Funeral Business Special Report : मुंबईतल्या उद्योजकाचा भन्नाट व्यवसाय, जाणून घ्या कोणता?
एखादी कंपनी चालवायची म्हटल्यावर काही युनिक कल्पनाच हव्यात. म्हणजे पाहा.. ना.. अगदी पेन विकायचा असेल किंवा भाजी... विक्रेत्याची भन्नाट कल्पनाच त्याला इतरांच्या तुलनेत अधिकचा नफा मिळवून देते. पण, तुम्ही हे कधी ऐकलंय का.. की अंत्यसंस्काराच्या सोयीसुविधा उपल्बध करुन देऊन लाखोंचं उत्पन्न.. नाही ना.. पण, हे खरं आहे. मुंबईतल्या एका उद्योजकाने यातूनच अनेकांना रोजगार दिलाय आणि हा उद्योजक वर्षाला ५० लाखांचा नफा कमावतोय
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















