एक्स्प्लोर
Bhayandar : वादळी वाऱ्यामुळे किनाऱ्यावरच्या 3 मासेमारी बोटींचं तर 15-20 छोट्या होड्यांचं मोठं नुकसान
भाईंदरजवळच्या उत्तनमधील नवी खाडी, भुतोडी बंदर या परिसरात निर्माण झालेल्या वादळी स्थितीमुळे किनाऱ्यावरच्या ३ मासेमारी बोटींचं तर 15-20 छोट्या होड्यांचं मोठं नुकसान झालयं. काल रात्री अचानक सुरू झालेल्या वादळामुळे बोटींची दोरी तुटली आणि बोटी जेट्टीच्या दगडांवर आदळून त्यांचं मोठं नुकसान झालं. आज महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यविभागाचे अधिकारी येवून बोटींच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
मुंबई
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
गोंदिया
छत्रपती संभाजी नगर
ठाणे





















