एक्स्प्लोर
Andheri by polls Election : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष लढतीत कुणाची बाजी? आज निकाल
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल- ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीचा निकाल आज लागणार आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान ३ नोव्हेंबरला पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल आहे. महानगरपालिकेच्या गुंदवली येथील शाळेमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी शासनाच्या विविध विभागांचे सुमारे २०० अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तासाठी ३०० पोलीस कार्यरत असतील.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
वाशिम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















