एक्स्प्लोर
Advertisement
Kishori Pednekar alleged Scam : पेडणेकरांवर कथित SRA घोटाळ्याप्रकरणी चौकशी, इमारतीबाहेरुन आढावा
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. वरळीच्या गोमाता नगर एसआरएतील कथित घोटाळ्यानंतर आता दादरमधील एसआरए घोटाळ्याच्या चौकशीत किशोरी पेडणेकर यांचं नाव एका अधिकाऱ्यानं घेतल्यामुळे त्यांची चौकशी होणार आहे. दादरमध्ये पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीबाबत ही नवी माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. दादरमधील प्रकरणात अटक केलेल्या मनपा अधिकाऱ्याने किशोरी पेडणेकरांना पैसे दिल्याचा जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केलीय. त्यामुळे वरळीनंतर आता दादरमधील एसआरए प्रकरणात किशोरी पेडणेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे....
मुंबई
Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion