एक्स्प्लोर
Bacchu Kadu plays Kabaddi | बच्चू कडू कबड्डी मैदानातही अव्वल! अवघ्या 20सेकंदात कबड्डीपटूंना केलं बाद
राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एन्ट्री केल्याचे समोर आले आणि अवघ्या 20 सेकंदात त्यांनी तब्बल अनेक कबड्डी पटूंना चित केलं. विशेष म्हणजे ज्या मैदानात बच्चू कडूनी कबड्डीचे सामने खेळायला सुरुवात केली त्याच मैदानात त्यांनी हा पराक्रम याही वयात करून दाखवल्याने पुन्हा चर्चेत आले आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















