एक्स्प्लोर
Zero hour Priyanka Gandhi : प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार, काँग्रेसचा प्लॅन काय?
Zero hour Priyanka Gandhi : प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार, काँग्रेसचा प्लॅन काय?
काँग्रेसनं आज अतिशय मोठा निर्णय जाहीर केला. प्रियांका गांधी वाड्रा या लवकरच लोकसभेत पदार्पण करण्याची शक्यता आहे, कारण केरळमधील वायनाडची पोटनिवडणूक प्रियांका लढवणार आहेत. वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले, मात्र ते रायबरेलीतही जिंकले. त्यामुळे एक जागा सोडणं त्यांना कायद्यानं बंधनकारक आहे. रायबरेलीतून ते आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत. मग वायनाडमधून कोण असा प्रश्न उपस्थित होण्य़ाआधीच काँग्रेसनं प्रियांकांच्या नावाची घोषणा केली. पोटनिवडणणुकीत जर त्यांचा विजय झाला, तर लोकसभेत काँग्रेस त्यांना कुुठली भूमिका देणार, त्या विरोधी पक्षनेत्या होणार का असे अनेक प्रश्न राजकीय जाणकारांना पडलेत.. त्याची उत्तरं येत्या काही आठवड्यांमध्ये मिळतील हे निश्चित.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement