Zero Hour : ग्राऊंड झीरो बीडमधून, मनोज जरांगे फॅक्टर कोणाला तारणार?
Zero Hour : ग्राऊंड झीरो बीडमधून, मनोज जरांगे फॅक्टर कोणाला तारणार?
पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेल्या पुतळा पडल्याप्रकरणी मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. वादळ वाऱ्यामुळे पुतळा पडतोय ते किती निकृष्ट दर्जाचे काम केलं होतं यांना दर्जाच नाही यांना,फक्त खुर्च्या पाहिजेत, कोणी कॉन्ट्रॅक्टर जो आहे काम करणारा,यांना दैवत महाराज काही नाही, ते काही बघत नाही फक्त पैसा बघतात, उद्घाटन कोणी केलं यात राजकारण करून उपयोग नाही, मोदी साहेबांनी उद्घाटन केलं याt त्यांची चूक नसावी, काम करणारे त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे.





















