एक्स्प्लोर
Advertisement
Police Force With Rahul Gandhi : राहुल गांधींबरोबर चालत आहेत तरुण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे महाराष्ट्रातील दुसरा दिवस आज या यात्रेचा होता आणि या दरम्यान राहुल गांधी यांच्या सोबत चालण्यासाठी पोलिसांचे 2 विशेष पथक तयार करण्यात आलेले आहेत हे दोन पथक.एक दिवस एक आणि दुसऱ्या दिवशी दुसरे पथक असं राहुल गांधीं बरोबर दोन्ही सत्रांमध्ये चालणार आहे या पोलीस पथकामध्ये तरुण पोलीस अधिकारी कर्मचारी आहेतच शिवाय महिला पोलीसही सहभागी आहेत आणि हे सर्वजण राहुल गांधींच्या समोर चालत आहेत चालत पोलीस बंदोबस्त ठेवणं हे अतिशय विक्रीचे काम हे पोलीस करत आहेत आणि याच पोलीस बंदोबस्ताचा आणि या पथकांचा आढावा घेतलाय
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement