एक्स्प्लोर
OBC समिती कुठे अदृश्य झाली? Gopichand Padalkar चा मुख्यमंत्र्यांना सवाल,मंत्री वडेट्टीवारांचा पलटवार
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांच्या राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी खरमरीत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हा अज्ञानी बालक आहे. तो नुकतंच उगवलेलं गवत आहे. तो सध्या आपला मुळ शोधत आहे. त्याला ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भातल्या उपसमिती संदर्भात विषय काय कळतो, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. पडळकर यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षण संदर्भातली एक उपसमिती हरवली आहे. ती समिती काम करत नाही अशा आशयाचे पत्र लिहिले होते. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता वडेट्टीवारांनी पडळकरांवर टीका केली आहे.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















