एक्स्प्लोर
Advertisement
Web Exclusive : ट्रॅफिकमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक त्रास कोणते?
मुंबईत गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे आणि अशातच एका सर्वेत मुंबईत गाडी चालवताना मोठ्या ताणतणावाचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. जगात मुंबईकर सर्वच गोष्टीत अव्वल असतात अशात ट्राफिक जाम आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्ट्रेस लेव्हलमध्ये देखील आपण अव्वल असल्याचं समोर आलं आहे. अशात ट्राफिकमध्ये तासनतास अडकल्यावर नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? ट्राफिकमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक त्रास कोणते?
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement