एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | महाराष्ट्रात 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पहिल्यांदाच साजरा होतोय पक्षी सप्ताह
साहित्यिक मारूती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आणि डॉ सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान शासनाकडून राज्यात प्रथमतः पक्षी सप्ताह साजरा केला जातोय. त्यानिमित्त आज अमरावतीच्या वडाळी तलाव, बांबूगार्डन येथे वनविभागाच्या वतीने पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ ते ९ वाजता वडाळी तलाव, बांबू गार्डन परिसरात वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील, डॉ. जयंत वडतकर, गजानन वाघ यांच्या उपस्थितीत पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमंती झाली. 5 ते 12 नोव्हेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याचा पक्षीप्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा






















