एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saint Dnyaneshwar | माऊलींच्या समाधीवर आता अभिषेक नाही | ABP Majha
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर आता अभिषेक होणार नाही. माऊली महाराजांच्या समाधीची झीज रोखण्यासाठी हा निर्णय विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्याचबरोबर काही भाविकांकडून होणाऱ्या अभिषेकामुळं हजारो वारकऱ्यांची गैरसोय होत होती. तसंच अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे समाधीची झीज होत होती, असा अहवाल पुरातत्व विभागानं दिलाय. त्यामुळं समाधीवरील अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Sushama Andhare On BJP: भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी महिला का नाही? अंधारेंचा सवाल
Eknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?
Eknath Shinde Dare Gaon : एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे सराकर स्थापनेचा वेग मंदावला?
Sanjay Raut On Chief Minister : मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊतांकडून टोलेबाजी करत शुभेच्छा
Special Report : Nalasopara Building : डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर इमारती,पालिकेककडून कारवाई #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement