एक्स्प्लोर

Prithviraj Patil Sangli : जयश्रीताई तुमसे बैर नही; सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही

Prithviraj Patil Sangli : जयश्रीताई तुमसे बैर नही; सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही 

हेही वाचा : लोकसभेमध्ये राज्यभर गाजलेला सांगली पॅटर्न आता विधानसभेतही कायम राहिल्याचं दिसून येतंय. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्याला आता खासदार विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला.वसंतदादा कुटुंबात 2014 नंतर तिकीट मिळालं नाही, आमची काय चूक झाली असा सवाल विशाल पाटील यांनी विचारला. त्यामुळेच आता जयश्री पाटील यांना निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.   Who Is Jayshree Patil Sangli : कोण आहेत जयश्री पाटील?  जयश्री मदन पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत. 2016 मध्ये मदन पाटील यांच्या निधनानंतर मदन पाटील गटाची सूत्रे जयश्री पाटील यांनी हातात घेतली. सध्या जयश्री पाटील या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत.   जयश्री पाटील यांचं माहेर हे ठाणे जिल्ह्यातील  कल्याण मध्ये आहे. खासदार विशाल पाटील यांच्या प्रचारात उघडपणे जयश्री पाटलांनी सहभाग घेतला होता. त्या प्रचाराच्या माध्यमातूनच जयश्री पाटील यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीची पेरणी सांगली विधानसभा मतदारसंघात केली होती.  वसंतदादा घराण्यामध्ये तिकीट मिळावी अशी इच्छा खासदार विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे दोन वेळा सांगलीचे खासदार राहिलेले आहेत. दुसऱ्या वेळी प्रतीक पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देखील मिळालं होतं. खासदार विशाल पाटील आणि जयश्री पाटील या एकाच वसंतदादा कुटुंबातील असल्याने काँग्रेसचे सांगली विधानसभेचे तिकीट वसंतदादा घराण्यातच मिळावं अशी या गटाची इच्छा होती. मात्र मूळचे मिरजेचे असेलेले आणि काँग्रेसचे नेते राहिलेले खासदार गुलाबराव पाटील यांचा वारसा असणारे त्याचे चिरंजीव आणि सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना हे तिकीट पक्षांने दिले. त्यामुळे वसंतदादा कुटुंब नाराज झाले.   दुसरीकडे पृथ्वीराज पाटील यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचे उघडपणे काम केले नव्हते. त्यावरून विशाल पाटील गटामध्ये नाराजी होती. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना विधानसभेत तिकीट मिळावे यासाठी विशाल पाटील यांनी प्रयत्न केले नाहीत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!
Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget