एक्स्प्लोर
Vikas Thackeray: भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी - विकास ठाकरे
Vikas Thackeray: भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी - विकास ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भाजप आक्रमक झालीय.. विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर आज भाजप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.. त्यावरुन नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलीय.. भाजपचे नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी.. अन्यथा निवडणूक जाईल दुसऱ्या बाजूला आणि इथे वेगळंच काही घडेल. असं विधान विकास ठाकरेंनी केलंय.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















