Varsha Gaikwad On Ravi Raja : रवी राजांची नाराजी केवळ तिकिटासाठी, वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad On Ravi Raja : रवी राजांची नाराजी केवळ तिकिटासाठी, वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला राजकारणात कधी कधी संधी मिळते कधी मिळत नाही रवी राजांची नाराजी केवळ तिकिटासाठी आहे.. त्यांना तिकिट मिळालं नाही तरी त्यांना काँग्रेसमधे अनेक मोठी पदं मिळाली आहे आमचा-त्यांचा आता संबंध नाही, जिथे ते आहेत ते तिथे सुखी रहावे ---------------- वर्षा गायकवाड टिक टॅक ऑन रवी राजा २ दिवसापूर्वी आम्ही रवी राजा यांना भेटलो, प्रभारी सुद्धा भेटले आमची चर्चा त्यांच्यासोबत झाली एखाद तिकीट पक्षाचा मिळालं नाही म्हणून नाराज होणं चुकीचा आहे... पक्षाची एकनिष्ठ राहायला हवं... सत्ता मिळत नाही तिकीट नाही मिळाला म्हणून दुसऱ्या पक्षात जाणं योग्य नाही आज रवी राजा जो चेहरा बनला तो पक्षांमुळे बनला होता, पाच ते नगरसेवक राहिले आहेत माझ्या वडिलांना सुद्धा तिकीट १९९५ मध्ये मिळाला नाही तरी नंतर मिळाला... मला सुद्धा सुरवतीला पक्षाचा तिकीट नाकारला होतं या निवडणुकीत सुद्धा आम्हाला ज्या ठिकाणी तिकीट हवा होता त्या ठिकाणी तिकीट पक्षाने दिला नाही, याचा अर्थ आम्ही नाराज झालो नाही रवी राजा यांची नाराजी जग जाहीर आहे त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी पक्ष बदलला आता त्यांना भाजपमध्ये कुठले पद दिले त्याच्याबद्दल मला माहित नाही... रवी राजा आणि आमचा आता संबंध संपला त्यांनी आता जिथे आहे तिथे राहावं त्यांना काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष नेतेपद दिलं, हे पद हे आमदाराच्या बरोबरीने होतं... मात्र आता तुम्हाला आमदारकीचे तिकीट नाही मिळत म्हणून तुम्ही पक्ष सोडून जाता त्यांचे काही मागचे प्रकरण सुद्धा याला कारणीभूत होते... या प्रकरणाचा सुद्धा त्यांनी विचार केला असणार हा निर्णय घेताना