एक्स्प्लोर
Advertisement
VIP Room for Dogs: कुत्र्यांसाठी शासकीय विश्रामगृहातील एसी, लाईट्सचा वापर ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचं शासकीस विश्रामगृह हे व्हीआयपी लोकांच्या कुत्र्यांसाठी आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. कारण, येथील एका रूममध्ये कुत्र्यांना ठेवत संबंधित व्हीआयपी लोक फेरफटका मारायला गेल्याची बाब आता समोर आली आहे. यावेळी रूमचा एसी आणि लाईट देखील सुरू असल्याची बाब समोर आली आहे. मुख्यबाब म्हणजे यातील एक कुत्रा मस्तपैकी बेडवर देखील बसलेला दिसून येत आहे. या रेस्ट हाऊसमध्ये सर्वसामान्यांना रूम्स मिळतात कसरत करावी लागते
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement