एक्स्प्लोर
Advertisement
US Election 2020 | अमेरिकेत मराठी 'ठाणेदारा'चा डंका; मिशिगनमधून उद्योजक श्री ठाणेदार आमदार
अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रोमांच शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत एका मराठमोळ्या नावाचा डंका अमेरिकेत वाजला आहे. श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. श्री ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी 'हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह' म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचं एक यशस्वी उद्योजक - 'ही श्रीची इच्छा' प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.
महाराष्ट्र
BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त
Pune Vidhansabha Election : पुणेकरांना उत्सुकता; कुणाची सत्ता स्थापन होणार ?
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझा
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement