एक्स्प्लोर
Pune: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर,दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानं सुरूवात : Abp Majha
दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. थोड्याच वेळात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानं अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते विविध नियोजीत कार्यक्रमांना हजेरी लावतील.. संध्याकाळी पावणे पाच वाजता अमित शाह भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि दौऱ्या आटोपण्यापूर्वी संध्याकाळी बाबासाहेब पुरंदरेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
करमणूक

















