Uddhav Thackeray Speech : मार्मिकचा वर्धापन दिन,राज ठाकरेंच्या वडिलांचा उल्लेख, उद्धव ठाकरे UNCUT
Uddhav Thackeray Speech : मार्मिकचा वर्धापन दिन,राज ठाकरेंच्या वडिलांचा उल्लेख, उद्धव ठाकरे UNCUT
६४ वा मार्मिक वर्धापन दिनाच्या कार्यक्रमनिमित्त उद्धव ठाकरे हे शिवाजी मंदिर नाट्यगृहात पोहोचले उद्धव ठाकरे माझा आणि मार्मिकचा जन्म एकाच सालचा मला वाटलं नव्हत मी शिवसेना प्रमुख होईल म्हणून तुम्ही असातना शत्रुची पर्वा का करू मी शिवसेनेचा वारसा पुढे घेऊन जातो आहे उद्धव ठाकरे: वय सगळ्यांचा वाढत माणूस मनाने थकतो तेव्हा तो वयस्कर होतो सामना ,मार्मिक, शिवसेना हा एक चमत्कार आहे बाळासाहेब आणि श्रीकांतजी यांनी मार्मिक सुरू केले मार्मिकचा आणि माझा जन्म एकाच सालचा आपण सगळे संकटात साथ देत आहात म्हणून मी शत्रूची परवा करत नाही वर्गणीदार आमच्याकडे जास्त म्हणून मार्मिक आमचा मराठी माणसांसाठी कानाखाली आवाज काढला तेव्हा एअर इंडिया मध्ये मराठी माणूस दिसू लागला आता कुंचल्याची याची मशाल झाली आहे काही लोक आपला वापर करून दिल्लीत बसले मशालीने त्यांच्या बुडाला आग लावू आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल कारण दोन महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले आहेत मी व्यंगचित्र काढत नाही पण शब्दाने बोलतो अशावेळी मशालीची धग यांच्या बुडाला लावायचे की नाही ? काळ बदलला मध्ये परिस्थिती बदललं असं वाटत होतं पण आपलाच वापर करून आपल्याच खांद्यावर चढून हे महाराष्ट्रद्वेष्टे दिल्लीत बसले आणि आज आपल्याला लाथा घालण्याची भाषा करत आहेत तर यांचं तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही