एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Shiv Sena Shibir : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरानंतर काय म्हणाले शिवसैनिक?
Uddhav Thackeray Shiv Sena Shibir : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरानंतर काय म्हणाले शिवसैनिक?
Shiv Sena Uddhav Thackeray Speech Highlights: शिवसेना ठाकरे गटाचे आज वरळीमध्ये शिबीर पार पडले. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराचा समारोप झाला. आपल्या समारोपीय भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट, भाजपवर सडकून टीका केली. गद्दारांचा फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू असे ठाकरे यांनी म्हटले. सरकार कसे चाललंय तर, 'उठ सूट लुटालूट' असं सरकार चाललं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्र
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
करमणूक





















