एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला
लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.
महाराष्ट्र
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08:30 PM 16 September 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 08 PM 16 September 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 PM : 16 September 2024: ABP Majha
Nana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!
ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
भारत
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement