एक्स्प्लोर

Uday Samant On Shiv Sena MP : अनेक लोकं संपर्कात, टप्प्या-टप्याने शिवसेनेत प्रवेश होणार - उदय सामंत

Uday Samant On Shiv Sena MP : अनेक लोकं संपर्कात, टप्प्या-टप्याने शिवसेनेत प्रवेश होणार - उदय सामंत
मिशन सांगून राबविले जात नाही.. शिंदेंचे काम असे आहे की मिशनची गरज नाही.. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात असल्याने अनेक खासदार संपर्कात आहे.. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे...  ज्या दिवशी मी सांगितले होते की 90 दिवसात दहा ते बारा माजी आमदार शिवसेना उबाठा आणि मवीआ सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्व स्वीकारणार, त्याच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत कार्यक्रमही घेऊन दाखवलं होतं.. आजही त्या वक्तव्यावर ठाम आहे.. लोकांना एकनाथ शिंदेंचे नेतृत्व पटतय, म्हणून अनेक लोक संपर्कात आहे...  On St सचिव - राज्याचे परिवहन मंत्र्यांनी कालच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भावना जाणून घेतली आहे....  On उद्धव ठाकरे मी येणार वक्तव्य - कधी येणार?? सध्या तरी येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत, कारण आम्ही 237 आमदार घेऊन सत्तेत आलो आहोत.. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी वक्तव्य ठीक आहे, मात्र स्थिती तशी नाही...  न्यायालयात एखादे प्रकरण चालत असताना बाहेर बोलणे ट्विट करणे योग्य नाही...  On वडेट्टीवार - वडेट्टीवार माझे मित्र असले तरी त्यांची ब्रीफिंग चुकते.. काँग्रेसमध्ये काय सुरू आहे, प्रदेशाध्यक्ष पदाचे वाद सुरू आहे, हे त्यांनी पहावे.. आमच्या पक्षात काय पाहता... मला माझ्या मर्यादा माहित आहे, त्याप्रमाणेच मी राजकारण करतो.. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले असून त्यांना त्रास होईल असे काहीही करणार नाही.. त्यामुळे बालिश राजकारण कोणीही करू नये...  On लाडकी बहिण योजना - लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येत नियमानुसार, निकषानुसार घट होत आहे.. अनावधानाने ज्या महिला योजनेत सहभागी झाल्या होत्या.. त्या सध्या बाहेर जात आहे.. लाडकी बहीण योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही....  उदय सामंत एखाद मिशन राबवायचं ते सांगायचं नाही अनेक लोकं संपर्कामध्ये आहे 'माझा'च्या बातमीला उदय सामंत यांचा दुजोरा लवकरच खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आमदार, खासदार आजही आमच्या संपर्कात आहे  गुलाबरावांना काय म्हणायचं ते त्यांना विचारलं पाहिजे माझी अजून त्यांची भेट झालेली नाही  लोकसभेला जो फेक नेरेटीव्ह सेट झाला होता त्याला विधानसभेत आम्ही उत्तर दिलय  लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये घट झाली कारण त्यात नियम आहे त्या अटींनुसार ज्य़ा पात्र नाहीत त्याना हटवण्यात आलयं त्यात ४ व्हिलरचा पण निकष आहे सरसकट कुठेही लाडकी बहिण योजना बंद होणार नाही आणि कुठलीही घट केली जाणार नाही

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget