एक्स्प्लोर
पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच, केमिकल टँकरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 13 जखमी
Pune Accident : पुणे- बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या एका अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नऱ्हे गाव परिसरातील सेल्फी पॉइंटजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमार अपघात झाला. थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने समोर चाललेल्या सतरा सीटर टेंपो ट्रॅव्हलरला कट मारण्याच्या नादात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये 12 जण जखमी झाल्याचं समजतंय. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांवर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. त्यामुळे या दुर्दैवी अपघातील मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement