TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 19 जुलै 2024 | Maharashtra
लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र १० ते ११ या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा ठाकरेंना दिलासा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारण्यास परवागनी, राजकीय पक्ष म्हणून निधी स्वीकारता येणार.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र १० ते ११ या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा ठाकरेंना दिलासा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारण्यास परवागनी, राजकीय पक्ष म्हणून निधी स्वीकारता येणार
मुंबईत आज काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक, काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार.