एक्स्प्लोर
भंडाऱ्यातील खमारी बुजरुक गावात वीज पडून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी, शेतात काम करत असताना दुर्घटना
भंडारा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी शेतावर काम करताना दिसत आहेत, मात्र आज मोहाडी तालुक्यातील खमारी बुजरूक गावात मोठी दुर्घटना घडली असून विज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे, शेतावर काम करत असतांना वीजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने गावाशेजारी असेलल्या झोपडीत वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी गेले असताना अचानक वीज झोपडीवर पडली आणि यात तिघांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















