एक्स्प्लोर
Amol Mitkari : 'तो' व्हिडीओ आमदार निवासातील आहे, मी सिद्द करेन : अमोल मिटकरी
Amol Mitkari : दोन दिवसांआधी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र राज्याच्या बांधकाम विभागाने हे आरोप फेटाळत, मिटकरींनी ट्वीट केलेला व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नसून तो दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा असल्याचा खुला बांधकाम विभागाने केलाय. दरम्यान मिटकरींच्या आरोपांनंतर हा विषय सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. आणि संपू्र्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















