एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde : शिंदे गटाच्या दोन 'संजय' विरोधात ठाकरे गटाची मोठी रणनीती? ABP majha
शिंदे गटात गेलेल्या संजय राठोड आणि संजय गायकवाड यांना आता राजकीय शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विशेष रणनीती आखलीय... यवतमाळचे संजय राठोड यांना शह देण्यासाठी १० तारखेला भाजपचे माजी मंत्री आणि संजय राठोड यांचे कट्टर विरोधक संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश होणारेय... तर दुसरीकडे नेहमी वादात राहणारे संजय गायकवाड यांच्या विरोधात त्याच मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिलेले विजयराजे शिंदे हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत... त्यामुळे या दोन्ही प्रवेशानंतर शिंदे गटाच्या संजय राठोड आणि संजय गायकवाड यांच्या अडचणी मात्र वाढणारेयत हे नक्की...
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















