एक्स्प्लोर
Pandharpur Accident : पंढरपूरजवळच्या भरधाव वेगानं जाणार गॅसचा रिकामा टँकर थेट घरात
पंढरपूरजवळच्या महूद-दिघंची रोडवरुन भरधाव वेगानं जाणार गॅसचा रिकामा टँकर थेट घरात घुसला आहे. यामुळे घराचं लाखोंचं नुकसान झालं आहे. टँकरच्या चालकाला वेगावर नियंत्रण न ठेवता आल्यानं ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. या प्रकरणी टँकर चालक दिलीप पुंडलिक भेंडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टँकरचा एक गिअर अडकल्यान हा टँकर अजून तिथंच पडून आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















