एक्स्प्लोर
Sweri Nhava Sheva Atal Setu : न्हावाशेवा सागरी सेतूचं उद्या लोकार्पण, रंगरंगोटी - स्वच्छतेचं काम सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे उद्या लोकार्पण होणार आहे. त्यात पुलाच्या कामावर शेवटचा हात फिरवला जात आहे. रंगरंगोटी आणि शिवनीवरुन मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर स्वच्छता देखील करण्यात येत आहे. सोबतच, मुख्य रस्त्यावर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचे झेंडे आणि पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांचे बॅनर्स देखील लावण्यात आले आहेत. यासंदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















