Sushama Andhare Pooja Tadas PC:माझा उपभोग घेतला; त्यातून बाळाचा जन्म, तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप
Sushama Andhare Pooja Tadas PC:माझा उपभोग घेतला; त्यातून बाळाचा जन्म, तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आला.. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला.. खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले जाते... खासदार म्हणतात मी मुलाला बेधखल केला बेबी फल केल्यानंतर मुलाला घरातून काढला नाही मग मला एकटीलाच का काढला माझ्याशी राजकारण करता... मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे... मात्र माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून करा... मला दोन वेळचा अन्न ही दिलं जात नाही... मोदीजी तुम्ही रामदास तडस यांची 20 तारखेला सभा घेण्यासाठी वर्ध्यात येणार आहात.. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या.























