एक्स्प्लोर

Supriya Sule On Ajit Pawar : अजितभाऊ उल्लेख टाळते, सुप्रिया सुळेंचा टोला

Supriya Sule On Ajit Pawar : अजितभाऊ उल्लेख टाळते, सुप्रिया सुळेंचा टोला
 - भोसरीतील उमेदवार च म्हणतायत 20 तारखेला दाखवतो. आणखी काय पुरावा हवाय?,  -  महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी, भ्रष्ट्राचार आहे. महागाई वाढली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा 1 नंबर करण्यासाठी यासाठी आम्ही लढतोयत.   ऑन एक है तो सेफ है - छत्रपती, शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे. अदृश्य शक्ती आणि धमक्यांनी, मनमाणीने चालत नाहीत. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतो. विरोधक ज्या जाहिराती आणि विधान करत आहेत, हे संविधानाच्या विरोधात आहे. पुन्हा एकदा भाजप हा संविधान विरोधी असल्याचं दिसत आहे.  ऑन बारामती करांना आम्ही खुश करण्यासाठी मतं मागितली नाहीत. तर....! - खुश करण्यासाठी आम्ही मत मागत नाहीत. विनम्रतेने लोकांची सेवा करण्यासाठी मागतो.   - भाजपच्या नेत्याने अत्यंत गलिच्छ पणे महिलांना धमकी दिलेली आहे. यासंदर्भात आम्ही केस करत आहोत. इलेक्शन कमिशन ला पहिल्या टप्प्यात नोटीस पाठवली आहे. हा छत्रपतींचा, शाहू, फुलेंचा महाराष्ट्र आहे. महिलांबाबत गलिच्छ बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भाजप ची संस्कृती आहे. सातत्याने महिलांचा अपमान करतात, धमकी देतायत. नगरमध्ये बाळासाहेबांची लेक गलिच्छ भाषा वापरली, धमकी दिली. आता पुन्हा महाडिक यांनी धमकी दिली. हे स्वतः ला काय समजतात?, अदृश्य शक्ती?  ऑन सुनील टिंगरेंना पुन्हा प्रतिउत्तर - पक्षाच्या नोटीस च्या खाली. पक्षाचा अध्यक्षांचा उल्लेख आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. आम्हाला धमकी देण्यात आली. आमच्यावर क्रिमिनल केस करू. अशी धमकी देण्यात आली आहे. आमच्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोलल्याच म्हटलं आहे. हे सर्व टिंगरे यांच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. ती नोटीस तुम्ही सर्वांनी पहावी. शरद पवार, उद्धव ठाकरे, खरगे सुनील टिंगरे यांनी धमकी दिलीय. याच उत्तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी द्यावं. पोर्षे घटनेत दोघांची हत्या झाली. हे पाप असेल तर मी यावर बोलणार.   ऑन लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याची धमकी - अदृष्य शक्ती मागे आहे म्हणून काहीही करतील का?, अशा गलिच्छ विधान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहू. महिला पाहिजेत तिथे जातील. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करून दाखवावेत. गाठ या सुप्रिया सुळेंशी असेल. प्रत्येक महिलेच्या पुढे ढाल म्हणून राहील.   - तिन्ही पक्ष हे दिल्लीतून चालतात. महाराष्ट्राला हक्काचं आणि स्वाभिमानी  सरकार हवं आहे.   ऑन फेक नरेटिव्ह कंपनीचे मालक पवार साहेब अन डायरेक्टर सुप्रिया सुळे. फडणवीसांच्या वक्तव्याला उत्तर - हिंजवडी ही माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा बघावा फेक नेरेटिव्ह नाही. त्यांना वाटत असेल तर मी खोटं बोलत असेल. फडणवीस यांना उत्तर द्याव लागेल. हिंजवडीतील रस्ते सुधारा, पाणी प्रश्न, गुन्हेगारी, ड्रग्स बाबत पाठपुरावा केलाय. यावर फडणवीस यांनी काय केलं.? हा फेक नेरेटिव्ह आहे का?  - देवेंद्र फडणवीस हे आम्हला फेक नेरेटिव्ह चे डायरेक्टर, क्रिएएटर म्हणतायत. 70 हजार कोटींची आरोप फडणवीस यांनी केला. त्या फाईलवर फायनल सही फडणवीस यांची होती. ज्यांनी या घोटाळ्याची चौकशी लावली त्याच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असलेल्या अजित पवारांना घरी बोलवून फाईल दाखवली. हे फेक नेरेटिव्ह नाही. वास्तव आहे. याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावं. हे सर्व अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Supriya Sule On Ajit Pawar : अजितभाऊ उल्लेख टाळते, सुप्रिया सुळेंचा टोला
Supriya Sule On Ajit Pawar : अजितभाऊ उल्लेख टाळते, सुप्रिया सुळेंचा टोला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule On Ajit Pawar : अजितभाऊ उल्लेख टाळते, सुप्रिया सुळेंचा टोलाUddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकलेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 11 November 2024PM Modi Speech Mumbai  : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीची पार्टी जीवावर बेतली, कार्यकर्त्याचा विहिरी बुडून मृत्यू; संशयातून आरोप-प्रत्यारोप
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; दारातूनच परत पाठवलं, चांगलंच सुनावलं
Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा
Ajit Pawar : मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला
Yugendra Pawar in Baramati: आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
आम्ही दोघे भाऊ पवारसाहेबांचा विचार कधीच सोडणार नाही, बारामतीत आयटी पार्क काढणार: युगेंद्र पवार
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
Embed widget