Supriya Sule Full PC : राज्यात दिवसेंदिवस गृहमंत्रालयाच्या तक्रारी का वाढतायत ? - सुप्रिया सुळे
Supriya Sule Full PC : राज्यात दिवसेंदिवस गृहमंत्रालयाच्या तक्रारी का वाढतायत ? - सुप्रिया सुळे असंवेदनशील सरकार तलाठीच्या परिक्षांचाही घोळ नीट परिक्षांच्या घोळाची एसआयटी चौकशी करा राज्यात क्राईम वाढत आहे.. गृहमंत्र्यालयाच्या तक्रारी का वाढतायत.. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली हे केंद्राच्या डेटात समोर आलय.. शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचे पाप.. त्याचं उत्तर भाजपला विचारावं लागेल राज्यातील असंवेदनशील सरकार आरक्षणाच्या बाबतीत विरोधक आंदोलनात पुढे होते.. बारामती पणदरे सुप्रिया सुळे बाईट अतिशय संवेदनशील प्रकार आहे तलाठी परीक्षा पण यांना नीट घेता येत नाही तंत्रज्ञान चांगले होतंय तर परीक्षेत घोटाळे कसे होतात Sit स्थापन केली पाहीजे सरकारने विद्यार्थ्यांच्या अडचणी ऐकल्या पाहिजेत लोकांची दुखणी एकूण तरी घ्या, त्यावर मार्ग काढला ऑन शेतकरी आत्महत्या सरकारी आवर्ती काय निर्णय घेते हे बघावं लागेल ऑन मुंबई हत्या राज्यात क्राईम वाढला आहे ब्लड सॅम्पल बदलले इतकी हिम्मत वाढली गृहमंत्रलय बाबत का घटना घडत आहेत? महाराष्ट्र पोलिसांबद्दल आम्हाला फार अभिमान आहे ऑन शेतकरी शेतकऱ्यांचे कम्बरदे मोडण्याचे काम यांनी केली चुकीची धोरणामुळे शेतकरी अडचणीत हा प्रश्न भाजपला विचारावं लागेल ऑन ओबीसी राज्य सरकार आरक्षण बाबत असंवेदनशील आहे विरोधात अस्तना आंदोलन करत होते पण सत्तेत आल्यावर काहीही करत नाही आरक्षण बिल आणलं तर आम्ही ताकदीने पाठिंबा देऊ योगेंद्र पवार आधीपासूनच ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या बाबत चर्चा होईल मग कोण लढले ते कळेल सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे.राज्याचा विकास होत असेल चांगली गोष्ट या बाबत मला।माहित नाही, मी हे चायनल वर ऐकायला मिळाले नीट परीक्षावर आम्ही बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा, शेतकरी आणि गुंतवणूक यावर आम्ही बोलणार आहे महाराष्ट्र वर अन्याय का? याचे उत्तर द्यावे लागेल ऑन शक्तीपीठ रेटून होत नाही, स्थानिक लोकांचे म्हणणं ऐकून घ्यावे लागेल. आम्ही रेटून नेलेले खपवून घेणार नाही ऑन महाविकास आघाडी 25 आणि 26 मिटिंग आहे त्यावर ठरवू