Superfast News | News in 9 Seconds at 9AM 27 June 2024 | Mansoon Session : ABP Majha
Superfast News | News in 9 Seconds at 9AM 27 June 2024 | Mansoon Session : ABP Majha
आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण १३ दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर.
महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं शेवटचं अधिवेशन असणार,त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत.
मुंबईच्या ताज लँड येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून सर्व आमदारांना मार्गदर्शन,अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या दिल्या सूचना, तर दररोज शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारा,बैठकीत चर्चा
आजच्या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरू,शेतकऱ्यांचे, कष्टकरांचे, कायदा सुव्यवस्था यासोबत इतरही महत्त्वाचे मुद्दे ऐरणीवर,सुनिल प्रभुचं वक्तव्य.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार, राष्ट्रपती सांगणार सरकारच्या पुढील 5 वर्षांचा रोडमॅप.
राज्यसभेचे अधिवेशनही आजपासून सुरू, राज्यसभेचा पहिला दिवस वादळी ठरू शकतो, विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत.
कोणी ऐकत नसेल तर शिकार करा, भिंतीवर टांगा, राहुल गांधींचा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना इशारा
![Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/13f5a8c378106dd3c779e774b661ced417373683898901000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/48c29a9590af4374dffccfa70709473a17373672822491000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/6d73b00ac62fe13ad3e32a54ca4f25c717373662948991000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/be419bb4dffd8259e6c1d0db4942e0261737365249178976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/20/dc35f96426e8dd09801ed5f9bb93bc4e1737363123650976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)