एक्स्प्लोर
Advertisement
Submarine Project : कोकणातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार? पर्यटन अभ्यासक म्हणतात...
दरम्यान कोकणातील वेंगुर्लेमधील निवती रॉक अर्थात निवती दीपगृहाजवळ पाणबुडी प्रकल्प २०१७ साली प्रस्तावित करण्यात आला. मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. केंद्र सरकारच्या सागर माला योजनेअंतर्गत देशात महाराष्ट्रातील वेंगुर्ला निवती रॉक आणि गुजरातमधील द्वारका या ठिकाणी मंजुरी मिळालीये.. दरम्यान हा प्रकल्प नेमका कसा आहे याचा आढावा घेत पर्यटन अभ्यासकांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhajinagar : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेत गोंधळ
T Raja Singh Speech : भिवंडीतल्या धर्मसभेत भाजप आमदार टी.राजा सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement