एक्स्प्लोर
Belgaon मध्ये हिजाब घातल्याने कॉलेजनमध्ये प्रवेश नाकारला, महाविद्यालयाबाहेर तणावाचं वातावरण
कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत आहेत. बेळगावातही यावरुन वाद चिघळलाय.. बेळगावात हिजाब घालून कॉलेजमध्ये जाण्यास विद्यार्थिनींना मनाई केल्यामुळे पालक आणि कॉलेज व्यवस्थापनामध्ये शाब्दिक चकमक झालीय. काही जणांनी घोषणाबाजी केल्यामुळे तणाव निर्माण झालेला.. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतलंय. विजया इन्स्टिट्युट ऑफ पॅरा मेडिकल कॉलेज परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















