एक्स्प्लोर
Advertisement
State Board Exams : संपकाळात बोर्डाच्या परीक्षा सुरळीत होणार पण...काय आहे शिक्षक संघटनांचा निर्णय?
- संपकाळात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडणार
- परीक्षा व्यतिरिक्त इतर काम मात्र संप काळात पूर्णपणे बंद ठेवण्याचा शिक्षक शिक्षकेतर संघटनांचा निर्णय
- मुंबईतील अनेक महाविद्यालयात शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत
त्यामुळे अनेक महाविद्यालयात अनुदानित अभ्यासक्रमाचे वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत तर काही महाविद्यालयात फक्त प्रात्यक्षिक वर्ग घेतले जातयेत
- दहावी बारावी बोर्ड परीक्षा मात्र सुरळीत घेतल्या जाणार आहेत, मात्र बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी संपकाळात बहिष्कार टाकला आहे
- त्यामुळे संपाचा फटका बोर्ड परीक्षेच्या निकालावर बसू शकतो
- या संपात बुक्टो प्राध्यापक संघटनेने पाठींबा देत अनेक महाविद्यालयातील बुक्टो प्राध्यापक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Episode : 15 दिवस जेल, 25 हजारांचा दंड; राऊत X सोमय्या प्रकरण नेमकं काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement