एक्स्प्लोर
Special Report | सिलेंडर हजारावर, सामान्य गॅसवर?
पेट्रोल आणि डीझेल जीएसटीच्या कक्षेत आणून सरकार सुखद धक्का देण्याची चर्चा जोरात असताना उलट सर्वसामान्यांना जोरका झटका लागण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात घरगुती गॅसच्या किमती 1 हजार रुपयांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आधीच तेल दरवाढीचे चटके सहन करणाऱ्यांना गॅसचे चटके देखील सहन करावे लागू शकतात.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















