एक्स्प्लोर
Diabetes | डायबेटीसच्या नावाखाली तुम्हाला लुटलं जातयं का? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
डायबेटीज्.... जवळपास 3 कोटी भारतीयांना या आजारानं ग्रासल्याचं आकडेवारी सांगते... प्रत्येक घरात एखाद किंवा दुसरा डायबेटिजचा रुग्ण सापडतोच... या आजाराच्या विळख्यातून सुटण्यासाठी रुग्णांना औषधं आणि इन्सुलीनवर बराच पैसा खर्च करावा लागतो.. मात्र मधुमेहींना अंधारात ठेवून अनेक डॉक्टर रुग्णांचा खिसा खापताहेत... हा दावा आम्ही करत नाहीय... तर संशोधनाअंती समोर आलेलं वास्तव आहे.. आणि याच वास्तवाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहा.. कदाचित हा रिपोर्ट पाहिल्यानंर अनेकांना मधुमेह झालाच नसल्याचं समोर येऊ शकतं...
महाराष्ट्र
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
आणखी पाहा


















