एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Special Report | बीडमध्ये कोरोना काळात CCTV घोटाळा? 4 लाखांऐवजी 20 लाखांचा खर्च?
कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवेसाठी खर्च करणं आवश्यक होतं मात्र कोरोनाची भीती दाखवून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे. बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होती. या बैठकीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. यावेळी बोलताना नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई आणि केजच्या कोविड हॉस्पिटलसाठी खरेदी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची तक्रार केली आहे.
महाराष्ट्र
![TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24 डिसेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/016f5cca93eb04073c3dad77f0d5eff51735013153561719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24 डिसेंबर 2024 : ABP Majha
![ABP Majha Headlines : 9 AM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/034f91239eab26460f89bc4271f816361735011949806719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 9 AM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Narendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/5acb576d3aa18f9413dd7f1beef3d99d1735011677635719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Narendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्न
![TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/8d6a7c708dcf8e4434699dfd39ba5bdc1735009809835719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha
![Mahayuti Government : काही मंत्र्यांना मुख्य इमारतीत तर काहींना विस्तारित इमारतीत दालन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/b9f671a88e5424776b342f084fe18d771735009561583719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mahayuti Government : काही मंत्र्यांना मुख्य इमारतीत तर काहींना विस्तारित इमारतीत दालन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement