एक्स्प्लोर
Advertisement
Solapur : सोलापुरात अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांची हप्ते वसुली, RTI कार्यकर्त्याची तक्रार
सोलापुरात अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांची हप्ते वसुली सुरु असल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केलीय. या संदर्भात एक व्हिडीओदेखिल त्यांनी पाठवला आहे. त्यात पोलीस कर्मचारी पाडवी हे हप्त्याची मागणी करत असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. वरपर्यंत पैसे द्यावे लागतात असा दावाही हा पोलीस कर्मचारी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. पण पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे गुन्हे शाखेत बदली झाल्यापासून वरिष्ठांच्या नावे हप्ता वसुली करत असल्याचा आरोप तक्रारदार योगेश पवार यांनी केलाय. एसीबीकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोपही पवार यांनी केलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion