एक्स्प्लोर
Pune - Ahmednagar Expressway :पुणे -अहमदनगर-संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी केंद्र, राज्य सरकारमध्ये करार
Pune - Ahmednagar Expressway :पुणे -अहमदनगर-संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी केंद्र, राज्य सरकारमध्ये करार
पुणे - अहमदनगर - संभाजीनगर या 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे साठीचा सामंजस्य करार आज नागपुरात पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या नव्या सिक्स लेन एक्सप्रेसवेमुळे पुणे शहर हे समृद्धी महामार्गाशी जोडलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा





















