Ed Raid : बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या घरी EDचा छापा
Ed Raid : बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या घरी EDचा छापा
बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तां यांच्या घरी ईडी चा छापा नालासोपारा पूर्व संतोषभूवन परिसरातील सीताराम गुप्तां यांच्या घरात आज सकाळ पासून ईडी चे अधिकारी तपास करीत आहेत नालासोपारा मधील 41 इमारत तोडक प्रकरणात ही कारवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे सीताराम गुप्तां यांच्या घरा समोरून याचा आढावा घेतलाय.
हे ही वाचा..
राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. त्यानंतर, विद्यार्थ्यांचे सेलीब्रेशन सुरू झाले असून पास झालेल्यांचे अभिनंदन केले जात आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे. तर, 35 टक्के मिळवलेल्यांचाही सत्कार सन्मान झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा रात्र शाळांमधून अनेकांनी आपली दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अहिल्यानगरमध्ये एका वडापाव विक्रेत्या महिलेनं जिद्द, चिकाटीने 10 वीची परीक्षा पास केली. तर, तेथील एका माजी सैनिकाने 10 वी बोर्ड परीक्षा पास होऊन मुलासह आनंद साजरा केला. कारण, मुलगा आणि वडिल एकाचवेळी दहावी पास झाले आहेत. दुसरीकडे मुंबईत (Mumbai) नातवासह आजीनेही दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याने दौघांचेही कौतुक होत आहे.























